• SHOCKING VIDEO : कसा झाला अपघात #AmritsarTrainAccident

    News18 Lokmat | Published On: Oct 19, 2018 09:36 PM IST | Updated On: Oct 19, 2018 09:36 PM IST

    अमृतसरचा रेल्वे अपघात नेमका कसा झाला हे उघड करणारा हा थरारक व्हिडिओ. रावणाचा पुतळा जळू लागला आणि त्याच वेळी ट्रॅकवर एक ट्रेन धडधडत आली. ट्रॅकवर उभे राहून लोक रावणदहन बघण्यात इतके मग्न झाले होते, की त्यांना ट्रेन आल्याची जाणीव व्हायला बराच उशीर झाला. ट्रेननं वाजवलेला भोंगाही फटाक्यांच्या आवाजात ऐकू आला नाही आणि बघता बघता रेल्वेखाली शेकडो चिरडले गेले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी