Home /News /national /

धक्कादायक! भारतातील दोन महत्त्वाच्या राज्यांत मोठ्या संख्येने ISIS दहशतवाद्यांचं वास्तव्य

धक्कादायक! भारतातील दोन महत्त्वाच्या राज्यांत मोठ्या संख्येने ISIS दहशतवाद्यांचं वास्तव्य

ही संघटना भारतात राहून दहशतवादी हल्ला करण्याचा प्लान करीत असल्याची खळबळजनक माहिती या रिपोर्टमधून समोर आली आहे

    जिनेवा. 25 जुलै : United Nations Report मधून एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या रिपोर्टनुसार भारतातील दोन राज्यांमध्ये मोठ्या संख्येने ISIS दहशतवाद्यांचं वास्तव्य असल्याची शक्यता आहे. त्याशिवाय भारतीय उपमहाद्विपमध्ये अल-कायदा या दहशतवादी संघटना या भागात हल्ला करण्याचा प्लान आखत आहे. सांगितले जात आहे की या संघटनेटे भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि म्यामा येथे 150 ते 200 दहशतवादी आहेत. रिपोर्टमध्ये अलकायदा (AQIS) भारतातील अनेक राज्यांमध्ये सक्रीय आयएसआयएस, अल-कायदा आणि इतर व्यक्ती संस्थासंबंधित विश्लेषणात्मक सहाय्यता वा प्रतिबंध निरीक्षण दलाच्या 26 व्या रिपोर्टनुसार भारतीय उपमहाद्विपमध्ये अलकायदा तालिबान, अफगणिस्तानमधील निमरुज, हेलमंद आणि कंधार भागातून काम करीत आहे. AQIS आपले माजी प्रमुखाच्या मृत्यूचा सूड उगविण्यासाठी, प्रतिक्रिया देण्याच्या कारवाईचा प्लान आखत आहे. हे वाचा-चीनला घेराव! आपात्कालिन पॉवरचा वापर करुन फ्रान्सकडून मागवली घातक मिसाइल्स रिपोर्टनुसार एक सदस्य राष्ट्राने ही माहिती दिली आहे की 10 मे 2019 रोजी घोषित आयएसआयएलचे भारतीय सहयोगींमध्ये 180 ते 200 दरम्यान सदस्य आहेत. केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये आयएसआयएलच्या सदस्यांची संख्या जास्त आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात केली होती घोषणा हे वाचा-चीनविरोधात लढणाऱ्या शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या डेप्युटी कलेक्टर इस्लामिक स्टेट आयएसआयएल आणि दाएश या नावांनी ओळखला जातो. दहशतवादी संघटनांनी भारतात नवी प्रांत स्थापित केल्याचा दावा केला आहे. ही काश्मिरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर ही घोषणा केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या