• होम
  • व्हिडिओ
  • राम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका? पाहा UNCUT पत्रकार परिषद
  • राम मंदिर निर्माणावर उद्धव ठाकरेंची काय भूमिका? पाहा UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Jun 16, 2019 11:58 AM IST | Updated On: Jun 16, 2019 12:18 PM IST

    अयोध्या, 16 जून: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब 18 खासदारांसह अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. सरकारनं अध्यादेश आणून राम मंदिर बनवावं असंही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. लवकरात लवकर राम मंदिर होईल असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close