• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आता मंदिर उभारूनच परतणार, शिवसैनिकांचा निर्धार
  • VIDEO : आता मंदिर उभारूनच परतणार, शिवसैनिकांचा निर्धार

    News18 Lokmat | Published On: Nov 24, 2018 09:15 AM IST | Updated On: Nov 24, 2018 09:17 AM IST

    अयोध्या, 24 नोव्हेंबर : 'जय श्रीराम', 'जय भवानी, जय शिवाजी', असा नारा देत शिवसैनिक अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येत पोहचताच शिवसैनिकांनी मोठा जयघोष केला. ही ट्रेन अयोध्येत पोहचल्यावर प्लॅटफॉर्मवर तुडुंब गर्दी झालेली पाहायला मिळाली. आता अयोध्येत मंदिर बनवूनच परतणार असल्याचा नाराही त्यांनी दिलाय. दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील आज अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. सकाळी ११ वाजता ते अयोध्येकडे कूच करतील. आज दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरेंचं फैजाबाद विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर अयोध्येतील त्यांच्या विविध नियोजित कार्यक्रमांची सुरुवात होईल. उद्धव ठाकरेंसोबत मुलगा आदित्य ठाकरेही आणि पत्नी रश्मी ठाकरे याही अयोध्येला जाणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading