S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अयोध्येतील शिवसैनिकांवर ड्रोनची नजर, कडोकोट पोलीस बंदोबस्त
  • VIDEO : अयोध्येतील शिवसैनिकांवर ड्रोनची नजर, कडोकोट पोलीस बंदोबस्त

    Published On: Nov 24, 2018 04:52 PM IST | Updated On: Nov 24, 2018 04:52 PM IST

    अयोध्या, 24 नोव्हेंबर : लक्ष्मण किला इथं होत असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यक्रमावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आली आहे. तसंच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात परिस्थिती नियंत्रणात रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. राम मंदिरासाठी शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दल अयोध्येतील साधू संत आणि महंत यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेसाठी आशीर्वादोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याच सोहळ्यात उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मं स्थळ किल्ले शिवनेरीवरील मातीचा कलश राम मंदिर निर्माणासाठी साधू संत आणि महंतांना सूपुर्द करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close