Home /News /national /

VIDEO: पार्थ पवारांचं काय होणार? शेकाप नेते जयंत पाटील म्हणतात...

मुंबई, 20 मे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. 'न्यूज18'च्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महाआघाडीला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर मावळमध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे असलेले शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला. याबाबत शेकाप नेते जयंत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहा VIDEO

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019

    पुढील बातम्या