जेव्हा अर्थमंत्री म्हणतात, कुछ तो गुल खिलाए हैं, कुछ अभी खिलाने हैं; पर...

जेव्हा अर्थमंत्री म्हणतात, कुछ तो गुल खिलाए हैं, कुछ अभी खिलाने हैं; पर...

अर्थमंत्र्यांच्या भाषणातील अन्य गोष्टींकडे जसे लक्ष वेधले जाते तसेच याची देखील दखल सर्वजण घेतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी: अर्थसंकल्प म्हटले की आकडेवारी व अनेक क्लिष्ठ घोषणा आणि तरतुदी आल्या. अर्थसंकल्प हा अनेकांसाठी जड विषय ठरतो. पण तो जेव्हा सादर केला जातो तेव्हा भाषणात अर्थमंत्री अनेक वेळा शायरी, विनोद, कविता आणि पुस्तकातील कोट्सचा उल्लेख करतात. अर्थमंत्र्यांच्या भाषणातील गोष्टींकडे जसे लक्ष वेधले जाते तसेच याची देखील दखल सर्वजण घेतात. जाणून घेऊयात अर्थसंकल्पातील काही शायरी...

हे देखील वाचा: LIVE Union Budget 2019 : कंबरडं मोडणाऱ्या महागाईचं आम्ही कंबरडं मोडलं - गोयल

1.अरुण जेटली (2016-17)- मागील सरकारने खराब अर्थव्यवस्था आमच्या हातात दिली याचा उल्लेख जेटलींनी उर्दू शायरीत केला होता.

कश्ती चलाने वालों ने जब हार कर दी पतवार हमें,

लहर-लहर तूफान मिले और मौज-मौज मजधार हमें,

फिर भी दिखाया है हमने और फिर ये दिखा देंगे सबको,

इन हालातों में आता है दरिया करना पार हमें.

2. डॉ.मनमोहन सिंग (1990-91)- भारताला बदलणारा अर्थसंकल्प सादर करताना मनमोहन सिंग यांनी अलामा इकबाल यांच्या ओळी वाचल्या होत्या.

यूनान-ओ-मिस्र-ओ-रोम सब मिट गए जहां से

अब तक मगर है बाकी नामो-निशां हमारा

3.प्रणब मुखर्जी (2009-10)- महात्मा गांधी आणि कौटिल यांच्यापासून प्रेरणा घेत मुखर्जी यांनी कौटिल्य यांनी लिहलेल्या अर्थशास्त्रातील पुस्तकातील ओळी वाचल्या होत्या.

'किसी देश की प्रगति के लिए उस देश के राजा को आने वाली विपदाओं को लेकर पहले से ही सजग रहना चाहिए और उन्हें समय से पहले खत्म करने की कोशिश करनी चाहिए, आर्थिक प्रगति में आने वाली सभी बाधाओं को खत्म करना चाहिए और राजस्व की हानि को कम करने की कोशिश करनी चाहिए.'

4. अरुण जेटली (2015-16)- युपीए सरकारवर टीका करताना जेटली यांनी हिंदी कविता सादर केली होती.

कुछ तो गुल खिलाए हैं, कुछ अभी खिलाने हैं,

पर बाग में कांटे अब भी कुछ पुराने हैं...

5. अरुण जेटली (2017-18)-

नई दुनिया है, नया दौर है, नई है उमंग,

कुछ थे पहले से तरीके तो कुछ हैं आज के रंग-ढंग

रोशनी आ के जो अंधेरों से टकराई है,

काले धन को भी बदलना पड़ा अपना रंग

6. यशवंत सिन्हा (2001-02)- नव्या सुधारणांची घोषणा करताना सिन्हा यांनी या ओळी वाचल्या होत्या

तकाज़ा है वक्त का कि तूफान से जूझो

कहां तक चलोगे किनारे-किनारे

पुत्रप्राप्तीसाठी महिलेची फसवणूक; भोंदूबाबाचा पर्दाफाश करणारा Special Report

First published: February 1, 2019, 11:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading