• होम
  • व्हिडिओ
  • परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्रम्प दाव्याची अशी केली पोलखोल, पाहा VIDEO
  • परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्रम्प दाव्याची अशी केली पोलखोल, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 11:31 AM IST | Updated On: Jul 23, 2019 12:11 PM IST

    नवी दिल्ली, 23 जुलै: काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मध्यस्थी करण्याची विनंती केल्याचा दावा अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी केला होता. मात्र ट्रम्प यांच्या दाव्याची परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत पोलखोल केली आहे. मध्यस्थी संदर्भात कोणतीही विनंती केली नव्हती, असं सांगत त्यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी