आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचे 'असे' पहा निकाल

आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचे 'असे' पहा निकाल

आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावी परीक्षांचे निकाल 14 मे रोजी दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहेत.

  • Share this:

09 मे : आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावी परीक्षांचे निकाल 14 मे रोजी दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहेत. कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन्सतर्फे हे निकाल कौन्सिलची वेबसाईट आणि करीअर्स पोर्टलवर अपलोड केलं जाणार आहे.

09248082883 या क्रमांकावर एसएमएसद्वारेही मिळणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना ICSE किंवा ISC टाइप करुन पुढे सात अंकी आयडी कोड नंबर टाकून वरील क्रमांकावर एसएमएस करावा लागणार आहे.

 

कधी लागणार निकाल ?

- 14 मे रोजी दुपारी 3 वाजता निकाल

कुठे बघता येणार ?

- http://www.results.cisce.org

एसएमएसद्वारेही मिळणार निकाल

- विद्यार्थ्यांना ICSE किंवा ISC टाइप करुन पुढे सात अंकी आयडी कोड नंबर टाकून 09248082883 क्रमांकावर एसएमएस करावा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2018 11:14 AM IST

ताज्या बातम्या