असा एक देश... जिथे फक्त २७ जण राहतात !

असा एक देश... जिथे फक्त २७ जण राहतात !

भारतामध्ये एका कुटुंबात २५ ते ३० लोक असणं ही नेहमीचीच गोष्ट. पण सी लँड नावाच्या एका देशात मिळून फक्त २७ लोक राहतात. या देशाला 'मायक्रो नेशन' असं म्हटलं जातं.

  • Share this:

भारत जगातला सातवा मोठा देश आहे पण लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये एका कुटुंबात २५ ते ३० लोक असणं ही नेहमीचीच गोष्ट. पण सी लँड नावाच्या एका देशात मिळून फक्त २७ लोक राहतात.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटनने या देशाची निर्मिती केली. अशा देशांना मायक्रो नेशन असं म्हटलं जातं. हा देश एका भग्नावस्थेत असलेल्या किल्ल्यावर आहे. या देशावर आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी ताबा मिळवला आहे.

सीलँड ची जमीन ज्या टॉवरवर आहे त्याला रफ टॉवर असं म्हटलं जातं. १९६७ मध्ये ब्रिटिश मेजर पॅडी रॉय बेट्स यांनी या किल्ल्याचा ताबा मिळवला.

पॅडी रॉय बेट्स हे एक समुद्री चाचा आणि रेडिओचे प्रसारक होते. त्यांना या किल्ल्यावरून रेडिओचं प्रसारण करायचं होतं. पण पुरेशी उपकरणं नसल्यामुळे ते हे करू शकले नाहीत.

बेट्स यांनी या सीलँडसाठी घटना तयार केली. त्यामध्ये या देशाचा झेंडा, राष्ट्रगीत, चलन आणि पासपोर्टही बनवला गेला. तरीही सीलँडला मायक्रो नेशन असंच म्हटलं जातं. याचा अर्थ, या देशाला अधिकृत देश म्हणून मान्यता नसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2019 09:25 PM IST

ताज्या बातम्या