• होम
  • व्हिडिओ
  • वाजपेयींसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पडला नमाज
  • वाजपेयींसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पडला नमाज

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2018 01:11 PM IST | Updated On: Aug 17, 2018 03:11 PM IST

    लखनऊ, 16 ऑगस्ट : माझी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे बराच काळ लखनऊच्या संसदीय क्षेत्रात होते. त्यामुळे लखनऊच्या एनडी कॉनव्हेंट या मुस्लीम शाळेच्या विद्यार्थांनी वाजपेयी यांच्या खुशालीसाठी प्रार्थना केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी