• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुराच्या विळख्यात अडकली शाळा; पत्त्यांसारखी कोसळली इमारत
  • VIDEO: पुराच्या विळख्यात अडकली शाळा; पत्त्यांसारखी कोसळली इमारत

    News18 Lokmat | Published On: Sep 17, 2019 01:02 PM IST | Updated On: Sep 17, 2019 01:02 PM IST

    बिहार, 17 सप्टेंबर: मुसळधार पावसामुळे गंगानदीला आलेल्या पुरात शाळा वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शाळेतील विद्यार्थ्यांना आधीच बाहेर काढण्यात आल्यानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading