Elec-widget

SBI च्या 'या' प्लॅनमध्ये मिळणार FD एवढे व्याज, असे उघडा खाते!

या अकाउंटमध्ये एटीएम कार्ड,मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एसएमएस अलर्ट सारख्या सुविधा मिळणार आहे

  • Share this:

 देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (SBI)ने आपल्या ग्राहकांसाठी फायदेशीर सेवा सुरू केली आहे. अलीकडेच SBI ने सेव्हिंग्स प्लस अकाउंट (SBI Savings Plus Account) सुरू केले आहे. हे एक मल्टी ऑप्शन डिपॉजिट (MOD) सोबत जोडलेले आहे. यामध्ये एक ठराविक रक्कम असते, त्यापेक्षा जास्त रक्कम जर खात्यात जमा झाली तर ती फिक्स डिपॉझिटमध्ये ट्रांसफर होते.

देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (SBI)ने आपल्या ग्राहकांसाठी फायदेशीर सेवा सुरू केली आहे. अलीकडेच SBI ने सेव्हिंग्स प्लस अकाउंट (SBI Savings Plus Account) सुरू केले आहे. हे एक मल्टी ऑप्शन डिपॉजिट (MOD) सोबत जोडलेले आहे. यामध्ये एक ठराविक रक्कम असते, त्यापेक्षा
जास्त रक्कम जर खात्यात जमा झाली तर ती फिक्स डिपॉझिटमध्ये ट्रान्सफर होते.

 कोण उघडू शकतो हे अकाउंट - SBI चे हे सेव्हिग्स प्लस अकाउंट कुणीही उघडू शकतं. यामध्ये तुम्ही तुमच्या साथीदारालाही भागीदार करू शकतात.

 किती रक्कम ठेवावी लागेल - या अकाउंटमध्ये महिन्याला रक्कम मर्यादा ठेवण्यात आली आहे. शहरी आणि उपनगरीय भागात 3000 ते 2000 रुपये ठेवावे लागतील. तर ग्रामीण भागात 1000 रुपये मर्यादा आहे. या अकाउंटमध्ये एसबीआयच्या बचत खात्याप्रमाणेच व्याज मिळणार आहे

Loading...

 किती रक्कम ट्रान्सफर करू शकता - सेव्हिंग्स प्लस अकाउंटमध्ये 25,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम फिक्स्ड डिपॉजिटमध्ये ट्रान्सफर करता येते. कमीत कमी तुम्ही 10, 000 रुपयेही ट्रान्सफर करू शकतात. याची अधिक मर्यादाही 35,000 हजार आहे.

 कोणत्या सुविधा मिळणार - या अकाउंटमध्ये एटीएम कार्ड,मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एसएमएस अलर्ट सारख्या सुविधा मिळणार आहे. तसंच मल्टी ऑप्शन डिपॉजिट्सवर कर्जाची सुद्धा सेवा मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 07:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...