News18 Lokmat

...म्हणून एसबीआयने १३०० शाखांचे बदलले नाव आणि आयएफएफसी कोड

त्यामुळं ग्राहकांना जागरुक राहवं लागणार आहे

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2018 08:48 AM IST

...म्हणून एसबीआयने १३०० शाखांचे बदलले नाव आणि आयएफएफसी कोड

भारतीय स्टेट बँकनं दशकभरातमध्ये जवळपास १३०० शाखांचे नाव आणि आयएफएससी कोड बदललेत. त्यामुळं ग्राहकांना जागरुक राहवं लागणार आहे. एसबीआयमध्ये सहा सहकारी बँका आणि महिला बँकेचे विलिनीकरण झाल्यानं हे बदल करावे लागले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियानं शाखांचे बदललेले नावं आणि आयएफएससी कोडची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये शाखांची जुनी नावं आणि आयएफएससी कोडही नमूद करण्यात आली आहेत. बदललेल्या शाखांचे नाव आणि आयएफएससी कोड जाणून घेण्यासाठी इथे क्लिल करा

हे आहेत बदललेल्या शाखांची नावं आणि आयएफएससी कोड

VIDEO : दुसरं लग्न करणाऱ्या पतीला पत्नीने आणि मुलांनी भररस्त्यावर धुतलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2018 08:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...