सौदीच्या युवराजांकडे आहेत जगातल्या महागड्या कार्स, जाणून घ्या त्यांच्या किमती

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान पहिल्यांदा भारतात आले. ते कार्सचे शौकिन आहेत. त्यांच्याकडे जगातल्या 18 महागड्या कार्स आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2019 06:09 PM IST

सौदीच्या युवराजांकडे आहेत जगातल्या महागड्या कार्स, जाणून घ्या त्यांच्या किमती

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान पहिल्यांदा भारतात आले. ते कार्सचे शौकिन आहेत. त्यांच्याकडे जगातल्या 18 महागड्या कार्स आहेत. त्यात बुगाती, रोल्स रॉयस, लेम्बोरगिनी, बेंटले, फेरारी अशा कार्स आहेत.

मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे बुगातीची महागडी कार आहे. त्याची किंमत 3 मिलियन डाॅलर्स म्हणजे 21 कोटी आहे.

या कलेक्शनमध्ये रोल्स रॉयल्स आहे. तिची किंमत आहे 11 कोटी रुपये.

Loading...

सौदीच्या या राजकुमाराकडे लेम्बोर्गिनी कार आहे. तिची किंमत 5 कोटींच्या जवळपास आहे.

या राजकुमाराच्या जवळ बेंटले कार आहे. तिची किंमत 6 कोटी आहे.

या महागड्या कार्सच्या काफिल्यात फेरारीही आहे. जिची किंमत 5 कोटींच्या पुढे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...