• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची एकाधिकारशाही- संजय राऊत
  • VIDEO: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची एकाधिकारशाही- संजय राऊत

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 10:35 AM IST | Updated On: May 15, 2019 10:35 AM IST

    मुंबई, 15 मे: ममता दीदी बंगालमध्ये एकाधिकारशाहीचा वापर करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. तसंच प्रचाराला कोणी विरोध करु शकत नाही असंही त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी