• होम
  • व्हिडिओ
  • 35 भारतीय प्रवासी पाकिस्तानात अडकले, लाहोर स्थानकावरील EXCLUSIVE VIDEO
  • 35 भारतीय प्रवासी पाकिस्तानात अडकले, लाहोर स्थानकावरील EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 1, 2019 08:19 AM IST | Updated On: Mar 1, 2019 08:42 AM IST

    लाहोर, 1 मार्च : समझौता एक्सप्रेस रद्द केल्यानंतर आता 35 भारतीय प्रवासी पाकिस्तानात अडकले आहेत. यातील काही प्रवाशांचा व्हिसा 2 मार्चला संपणार आहे. त्यामुळे या अडकलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत आहे. दरम्यान, भारत - पाकिस्तान वादानंतर आता भारतानं समझौता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 मार्चपासून समझौता एक्सप्रेस कायमस्वरूपी बंद होण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती पीटीआयनं दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading