• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विरोधकांनी जादूटोण्याचा वापर केल्यानं भाजप नेत्यांचा मृत्यू, साध्वी प्रज्ञा पुन्हा बरळल्या
  • VIDEO: विरोधकांनी जादूटोण्याचा वापर केल्यानं भाजप नेत्यांचा मृत्यू, साध्वी प्रज्ञा पुन्हा बरळल्या

    News18 Lokmat | Published On: Aug 26, 2019 02:06 PM IST | Updated On: Aug 26, 2019 03:33 PM IST

    भोपाळ, 26 ऑगस्ट: खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एक अजब किस्सा सांगितला. जेव्हा मी लोकसभा निवडणूक लढवत होते. तेव्हा मला एक महाराज भेटले. 'विरोधीपक्षातील नेते तुमच्या पक्षातील नेत्यांवर वाईट शक्तीचा प्रयोग करत आहेत. त्यामुळे तुम्ही सावध रहा. हा निर्वाणीचा इशारा मला महाराजांनी दिला आणि त्यानंतर मी मधल्या काळात तो विसरलेही. मात्र आज मला महाराजांनी सांगितलेली गोष्ट लख्ख आठवली. तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ पण महाराजांनी सांगितलेलं आज खरं होत असल्याचं पाहायला मिळत आहे.'असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्या चर्चेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading