Home /News /national /

VIDEO: मी संन्यासी आहे, साध्वी प्रज्ञासिंह यांचं निवडणूक आयोगाला उत्तर

भोपाळ, 5 मे: साध्वी प्रज्ञासिंह यांनी निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटीसला उत्तर दिलं आहे. मी संन्यासी आहे, मी मंदिरात जाऊ शकते असं त्यांनी म्हटलं आहे. प्रचारबंदीनंतरही मंदिरात जाऊन प्रचार केल्यानं आयोगानं नोटीस पाठवली होती.

    First published:

    Tags: Bhopal, Election 2019, Lok sabha election 2019, Madhya Pradesh Lok Sabha Elections 2019

    पुढील बातम्या