News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हेमंत करकरेंनंतर साध्वी प्रज्ञांचं आणखी एक वादग्रस्त विधान
  • VIDEO: हेमंत करकरेंनंतर साध्वी प्रज्ञांचं आणखी एक वादग्रस्त विधान

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 01:31 PM IST | Updated On: Apr 21, 2019 02:28 PM IST

    भोपाळ, 21 एप्रिल: भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी बाबरी मशिदीबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. 'केवळ बाबरी मशिदीवर चढलो नाही तर, तर तिला पाडण्यासाठीही मदत केली होती. आता आम्ही राम मंदिरही उभं करू' असं विधान करत नवा वाद ओढून घेतला आहे. यापूर्वी त्यांनी शहीद हेमंत करकरेंबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी