Home /News /national /

VIDEO: कमीत कमी साधू संन्यासींना त्रास देणं सोडा- साध्वी प्रज्ञा

भोपाळ, 7 मे: भोपाळमध्ये काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी साधू संतांना सोडा असा काँग्रेसला टोला लगावला आहे. पाहा काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा सिंह.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019

    पुढील बातम्या