गुरूग्राम, 18 सप्टेंबर: विद्यार्थ्याच्या हत्येनंतर अखेर दहा दिवसांनी आज रायन इंटरनॅशनल शाळा उघडणार आहे. गुरूग्रामच्या उपायुक्तांनी शाळेचे प्रशासक म्हणून जबाबदारी स्विकारली असल्यामुळे अखेरही शाळा पुन्हा उघडते आहे.
या शाळेत एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा निर्घृर्ण खून करण्यात आला होता. या खूनाचा संपूर्ण देशातून निषेध करण्यात आला होता. या हत्येनंतर शाळा बंद करण्यात आली होती.
या हत्याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा