S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रामाचं काम आपल्याला कारायचं आहे- मोहन भागवत
  • VIDEO: रामाचं काम आपल्याला कारायचं आहे- मोहन भागवत

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 10:28 AM IST | Updated On: May 27, 2019 10:28 AM IST

    राजस्थान, 27 मे: रामाचं काम करायचं आहे आणि ते पूर्ण करणारच असं सरसंघचालक मोहन भागवतांनी म्हटलं आहे ते राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. रामाचं काम आपल्यालाच करायचं आहे. जरी आपण ते दुसऱ्यांवर सोपवलेलं असलं तरी लक्ष आपल्याला ठेवायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close