• होम
  • व्हिडिओ
  • RPF जवान होता म्हणून नाहीतर...पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
  • RPF जवान होता म्हणून नाहीतर...पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 28, 2019 08:43 AM IST | Updated On: Oct 28, 2019 08:43 AM IST

    28 ऑक्टोबर: धावत्या ट्रेन पकडण्याच्या नादात तरुण ट्रेनमधून खाली पडला आणि तेवढ्यात ड्युटीवर असलेल्या सीआरपीएफ जवानाने त्याचे प्राण वाचवले. सीआरपीएफ जवान जर तिथे आला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading