वेमुलाने वैयक्तिक कारणाने केली आत्महत्या, रूपनवाल समितीचा अहवाल

वेमुलाने वैयक्तिक कारणाने केली आत्महत्या, रूपनवाल समितीचा अहवाल

या अहवालात रोहित वेमुला हा दलितच नव्हता आणि त्याने विद्यापीठातील प्रशासनाच्या दबावामुळे आत्महत्या केली नसल्याचे नमूद करण्यात आले. चौकशी आयोगाने तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय श्रम राज्य मंत्री बंडारू दत्तात्रय यांना क्लीन चिट दिली आहे.

  • Share this:

16 आॅगस्ट : रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी जस्टिस एके रूपनवाल समितीचा अहवाल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयला सादर केला. या  अहवालानुसार वैयक्तिक कारणाने हताश होऊन आत्महत्या केली होती. या अहवालात रोहित वेमुला हा दलितच नव्हता आणि त्याने विद्यापीठातील प्रशासनाच्या दबावामुळे आत्महत्या केली नसल्याचे नमूद करण्यात आले.

चौकशी आयोगाने तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती  इराणी आणि केंद्रीय श्रम राज्य मंत्री बंडारू दत्तात्रय यांना क्लीन चिट दिली आहे.रोहित वेमुलानं 2016ला आत्महत्या केली होती. ज्यावरून देशात प्रचंड राजकारण तापले होते आणि मोदी सरकारला यासाठी जवाबदार ठरवण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 01:04 PM IST

ताज्या बातम्या