• होम
  • व्हिडिओ
  • भरधाव कारच्या धडकेत 2 सख्ख्या भावांचा मृत्यू; अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद
  • भरधाव कारच्या धडकेत 2 सख्ख्या भावांचा मृत्यू; अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 01:16 PM IST | Updated On: Jul 17, 2019 01:16 PM IST

    जयपूर, 17 जुलै: जयपुरातील जे. एल. एन मार्गावर एक मोठा अपघात झाला. या अपघाताची भीषणता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात दोन सख्खा भावांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी आहेत. भरधाव कारने चौकात वाहनांना जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading