S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रितेश देशमुखही प्रचाराच्या मैदानात; पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
  • VIDEO: रितेश देशमुखही प्रचाराच्या मैदानात; पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

    News18 Lokmat | Published On: Apr 16, 2019 12:13 PM IST | Updated On: Apr 16, 2019 01:23 PM IST

    16 एप्रिल: अभिनेता रितेश देशमुख यांनी काँग्रेसच्या एका व्यासपीठावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. 56 इंचाचं तर कपाट पण येतं असं म्हणत रितेश देशमुख यांनी ५६ इंचाच्या छातीवरून पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. त्यांनी केलेल्या टीकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close