ज्यांना काँग्रेसने हटवलं, त्याच अधिकाऱ्याला मोदींनी दिली सीबीआयची जबाबदारी

ज्यांना काँग्रेसने हटवलं, त्याच अधिकाऱ्याला मोदींनी दिली सीबीआयची जबाबदारी

आयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआय संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : आयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआय संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. ऋषी कुमार शुक्ला हे 1983 सालचे आयपीएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शुक्ला यांना नुकतंच त्यांच्या पदावरून हटवलं होतं.

(सविस्तर बातमी लवकरच)

First published: February 2, 2019, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading