S M L

विद्यापीठांच्या नावातून 'हिंदू-मुस्लीम' काढून टाका, युजीसीची शिफारस

बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलीगड मुस्लीम विद्यापिठांच्या या नावातून,हिंदू आणि मुस्लीम शब्द वगळण्याची शिफारस युजीसीनं नियुक्त केलेल्या समितीनं केलीये.

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2017 07:58 PM IST

विद्यापीठांच्या नावातून 'हिंदू-मुस्लीम' काढून टाका, युजीसीची शिफारस

09 आॅक्टोबर : बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलीगड मुस्लीम विद्यापिठांच्या या नावातून,हिंदू आणि मुस्लीम शब्द वगळण्याची शिफारस युजीसीनं नियुक्त केलेल्या समितीनं केलीये.

१० केंद्रीय विद्यापिठातील गैरव्यवहार तापसण्यासाठी युजीसीनं ही समिती तयार केली होती. धर्माच्या नावामुळे विद्यापिठाची धर्मनिरपेक्षता दिसून येत नाही. या विद्यापिठांना केंद्रातून आर्थिक मदत मिळते. आणि या संस्था धर्मनिरपेक्ष असाव्यात. पण धर्माच्या उल्लेखामुळे धर्मनिरपेक्षता दिसून येत नाही. त्यामुळे या विद्यापिठांच्या नावातून धर्माचा उल्लेख वगळण्याची शिफारस करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2017 07:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close