नरेंद्र मोदींचे कधीच पाहिले नसतील असे 20 दुर्मीळ फोटो

नरेंद्र मोदी यांचा चायवाला ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर असा आहे. हा प्रवास उलगडणारे काही दुर्मीळ फोटो त्यांच्या वाढदिवसानिमित्त

  • Share this:

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. पण, संघाचे कार्यकर्ते म्हणून नरेंद्र मोदींनी सुरुवात केली होती. त्या वेळचे त्यांचे काही दुर्मीळ फोटो

1968 ते 1988 या काळात नरेंद्र मोदी संन्यासी म्हणून हिमालयामध्ये फिरत होते. संघाचे प्रचारक म्हणून ते मंदिरामध्येच आसरा घ्यायचे. त्यांचा हा प्रवास अत्यंत खडतर असा होता.

तरुणपणी संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून नरेंद्र मोदी भारतभर फिरले.

गुजरातमधल्या छोट्या गावातून आलेला हा तरुण देश फिरून लोकांशी संपर्क वाढवत होता.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देश मोदींनी पालथा घातला.

विश्व हिंदू परिषदेचं कार्यालय अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिराच्या खोलीत सुरू करण्यात आलं. त्यावेळी नरेंद्र मोदी आपल्या सहकाऱ्यांसह तिथे राहत होते.

1968 ते 1988 या काळात नरेंद्र मोदी संन्यासी म्हणून हिमालयामध्ये फिरत होते. संघाचे प्रचारक म्हणून ते मंदिरामध्येच आसरा घ्यायचे.

त्यांचा हा संन्यासी म्हणून केलेला प्रवास खडतर असाच होता.

17 डिसेंबर 1950 रोजी नरेंद्र मोदींचा वडनगर येथे जन्म झाला. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी घर सोडलं.

1967मध्ये मोदी 11वी पास झाले. त्यावेळी देखील त्यांनी इंग्रजीमध्ये उत्तम मार्क मिळवले होते.

नरेंद्र मोदींनी घर सोडून उगाच संन्यासी होऊन फिरू नये म्हणून त्यांचं लग्न जसोदाबेन यांच्याशी लावून देण्यात आलं.

पण संसार न करताच भारतभ्रमणासाठी मोदी घरातून निघून गेले.

नरेंद्र मोदी यांना सैनिकी शाळेत प्रवेश घ्यायचा होता. पण, घरच्या परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झालं नाही. घरातून निघून गेल्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर घरी परतले आणि आईची भेट घेत दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अहमदाबादला परत आले.

नरेंद्र मोदी यांची ओळख अंबालाल कोष्ठी यांच्याशी झाली. अंबालाल त्यावेळी भारतीय जनसंघचे कांकरिया वॉर्डमधील महामंत्री होते. अंबालाल यांनी लक्ष्मणराव इनामदार यांच्याशी नरेंद्र मोदींची ओळख करून दिली. त्यानंतर मोदींनी संघाच्या कार्याला वाहून घेतलं.

2001मध्ये नरेंद्र मोदी भाजपचे मुख्यमंत्री झाले तेव्हा देखील नरेंद्र मोदी आपल्या घराच्या गच्चीवर झोपत असत. त्याबद्दल कुणालाही याची कल्पना नव्हती.

मोदींचे वडील दामोदरदास हे चहा विकायचे. चायवाला ते लोकप्रिय पंतप्रधान असा नरेंद्र मोदींचा प्रवास खडतर, आव्हानात्मक ठरला.

हिमालयात संन्यासी म्हणून राहिलेली काही वर्षं खूप शिकवून गेली, असं मोदी सांगतात.

गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरावर 24 सप्टेंबर 2002 रोजी दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा 29 लोक ठार झाले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नरेंद्र मोदी यांनी गच्चीवर झोपणं बंद केलं.

संघाचे प्रचारक ते पंतप्रधानपदापर्यंतचा नरेंद्र मोदी यांचा प्रवास हा अत्यंत खडतर असा आहे. याकाळात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 08:10 PM IST

ताज्या बातम्या