• होम
  • व्हिडिओ
  • रामजन्मभूमीचा निकाल उद्याच; अयोध्येमध्ये पाहा कशी आहे सुरक्षा व्यवस्था पाहा GROUND REPORT
  • रामजन्मभूमीचा निकाल उद्याच; अयोध्येमध्ये पाहा कशी आहे सुरक्षा व्यवस्था पाहा GROUND REPORT

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 03:19 PM IST | Updated On: Nov 8, 2019 09:22 PM IST

    अयोध्या, 08 नोव्हेंबर: अयोध्येतल्या रामजन्मभूमीविषयीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्ट उद्याच निकाल देण्याची शक्यता आहे. अयोध्येतली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सकाळी 10.3. च्या सुमारास हा निकाल येऊ शकतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी