राज्यसभेसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर

राज्यसभेसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर

  • Share this:

07 मार्च : भाजपनं राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीत आठ जणांचा समावेश आहे. राज्यसभेसाठी प्रकाश जावडेकर यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे.

या आठजणांना सहा राज्यांमधून राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि बिहार या भाजपशासित राज्यांमधून ही उमेदवारी देण्यात येणार आहे. तशी घोषणा भाजपकडून करण्यात आलीये.

अरुण जेटली (उत्तर प्रदेश)

धर्मेंद्र प्रधान (मध्य प्रदेश)

रवीशंकर प्रसाद (बिहार)

भुपेंद्र यादव (राजस्थान)

थावरचंद गेहलोत (मध्य प्रदेश)

मनसुख मांडविया (गुजरात)

पुरुषोत्तम रुपाला (गुजरात)

जे. पी. नड्डा (हिमाचल प्रदेश)

First published: March 8, 2018, 12:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading