• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक, म्हणून आज संसदेला धडक'
  • VIDEO : 'मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक, म्हणून आज संसदेला धडक'

    News18 Lokmat | Published On: Nov 30, 2018 10:41 AM IST | Updated On: Nov 30, 2018 12:41 PM IST

    नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हेदेखील दिल्लीतील शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी राजू शेट्टी यांनी शेतकरी प्रश्नावरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदारी टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी मागणीही यावेळी शेट्टींनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading