राजस्थान, 5 मे: भर रस्त्यात एका महिलेनं तरुण आणि तरुणीला चांगलच झोडपून काढलं आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. या व्हिडिओत महिला आधी एका तरुणाला आणि नंतर तरुणीला बेदम मारहाण केली आहे. ही घटना लपुरातील महावीर मार्गावर घडली आहे.