राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही लागू

राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही लागू

व्यावसायिक, कृषी तसंच पशुसंवर्धन शाखेच्या विद्यार्थ्यांनाही ही ईबीसी सवलत लागू होणार आहे. खुल्या वर्गातल्या गरजू विद्यार्थ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

  • Share this:

20 जून : राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही लागू करण्यात आलीय. या निर्णयामुळे वैद्यकीय, इंजिनिअरिंग कृषी, पशुसंवर्धन अशा सगळ्याच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ईबीसी गटात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. व्यावसायिक, कृषी तसंच पशुसंवर्धन शाखेच्या विद्यार्थ्यांनाही ही ईबीसी सवलत लागू होणार आहे. खुल्या वर्गातल्या गरजू विद्यार्थ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

 

 

First published: June 20, 2017, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading