• होम
  • व्हिडिओ
  • CCTV VIDEO: धक्कादायक! भरधाव कारनं 3 महिलांना चिरडलं
  • CCTV VIDEO: धक्कादायक! भरधाव कारनं 3 महिलांना चिरडलं

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 10:32 AM IST | Updated On: Sep 9, 2019 10:32 AM IST

    सीकर, 09 सप्टेंबर: रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव कारनं तीन महिलांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. समोरच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा नादात हा प्रकार घडल्याचं समोर आलं. सीकर रोडवर सुबोध महाविद्यालयासमोर घटना घडली. ह्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी