Home /News /national /

VIDEO: प्रचारादरम्यान भाजपच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

अजमेर, 12 एप्रिल : महाराष्ट्रात जळगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा प्रकार ताजा असतानाच आता राजस्थानातील मसुदा-अजमेरमध्येही अशीच घटना घडली आहे. इथे भाजपच्या दोन गटात प्रचारादरम्यान हाणामारी झाली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Rajasthan Lok Sabha Elections 2019

    पुढील बातम्या