राज ठाकरे यांचं नवं कार्टून : एका चित्रात मारले दोन पक्षी

CBI च्या आलोक वर्मांची उचलबांगडी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झालेली आणीबाणीची आठवण... असे दोन्ही मुद्दे राज ठाकरे यांनी काढलेल्या ताज्या व्यंगचित्रात अधोरेखित झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2019 09:26 PM IST

राज ठाकरे यांचं नवं कार्टून : एका चित्रात मारले दोन पक्षी

CBI च्या आलोक वर्मांची उचलबांगडी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झालेली आणीबाणीची आठवण... असे दोन्ही मुद्दे राज ठाकरे यांनी काढलेल्या ताज्या व्यंगचित्रात अधोरेखित झाले आहेत.

CBI च्या आलोक वर्मांची उचलबांगडी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झालेली आणीबाणीची आठवण... असे दोन्ही मुद्दे राज ठाकरे यांनी काढलेल्या ताज्या व्यंगचित्रात अधोरेखित झाले आहेत.

वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांचा कुंचला केंद्र सरकारवर फटकारे मारायला लागला आहे आणि त्यांचं मेन टार्गेट नरेंद्र मोदी आहे, असंच दिसतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ताशेरे ओढणारी आणखी काही राज ठाकरे यांची आणखी काही व्यंगचित्र खाली बघा...

Loading...
पुढे बघा....राज आणि बॉण्डचं नातं

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं श्वानांवरील सर्वश्रुत आहे. त्यांच्या घरीच अनेक वेगळ्या ब्रिडचे श्वानं आहे. त्यातला एक राज ठाकरे यांचा लाडका श्वान बॉण्ड याचं निधन झालं आहे. राज ठाकरे यांनी आपल्या लाडक्या या बाॅण्डला अखेरचा निरोप दिला.

परळच्या प्राणी रुग्णालयातील स्मशानभूमीत बॉण्डवर अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी राज ठाकरे स्वत: हजर होते. राज यांनी आपल्या लाडक्या बॉण्डला अखेरचं कुरवाळत अंत्यसंस्कार केले. यावेळी राज ठाकरे भावूक झाले होते.

परळच्या प्राणी रुग्णालयातील स्मशानभूमीत बॉण्डवर अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी राज ठाकरे स्वत: हजर होते. राज यांनी आपल्या लाडक्या बॉण्डला अखेरचं कुरवाळत अंत्यसंस्कार केले. यावेळी राज ठाकरे भावुक झाले होते.

राज ठाकरे यांच्याकडे बॉण्ड नावाचा हा श्वान गेल्या 12 वर्षांपासून होता.

बॉण्ड हा राज ठाकरे यांचा लाडाचा श्वान होता. बॉण्ड हा ग्रेड डेन जातीचा श्वान होता.

बॉण्डचं आज दुपारी 2 वाजता निधन झालं आहे. बॉण्डला परळच्या प्राणी रुग्णालयातील स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला.

 काही दिवसांपूर्वीच जेम्स आणि बाॅण्ड या दोघांनी रॅम्बो या पिल्लाला जन्म दिला होता. रॅम्बो सध्या डोंबिवलीतील मनसे कार्यकर्ते राजू पाटील यांच्या घरी असून राज यांनी डोंबिवली दौऱ्यावर असताना रॅम्बोची भेट घेतली होती.

 राज ठाकरे आणि रॅम्बो यांच्यातील जिव्हाळ्यामागे कारणही तसंच खास होतं.

 राज ठाकरेंच्या लाडक्या जेम्स आणि बॉण्डचं हे पिल्लू आहे.

 त्यामुळेच रॅम्बोला पाहिल्यानंतर राज ठाकरेंच्या बॉण्डसोबतच्या आठवणी दाटून आल्या होत्या.

 ग्रेट डेन जातीचे जेम्स आणि बॉण्ड राज ठाकरेंचे अतिशय लाडके होते.

 मात्र 2015 मध्ये बॉण्डने राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांच्या चेहऱ्याला चावल्यानं खळबळ उडाली होती. यानंतर बॉण्ड, जेम्स आणि शॉन या तिन्ही ग्रेट-डेन श्वानांची रवानगी कर्जतच्या फार्म हाऊसवर करण्यात आली होती.

राज ठाकरे यांचं श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. अगदी रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठीही राज यांच्या गाडीत खास बिस्किटांचा डबा असतो. घरच्या सदस्यांप्रमाणेच पाळीव श्वानांचे वाढदिवसही 'कृष्णकुंज'वर साजरे होतात.

त्यामुळे राज ठाकरे यांच्यातला एक राजकारणी, एक हरहुन्नरी कलाकार आणि एक हळवा श्वानप्रेमी असे अनेक चेहरे आहेत. याचं आज पुन्हा एकदा दर्शन झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2019 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...