IAS बनण्याचं स्वप्न भंगलं, पती-पत्नीने घरातच छापल्या 5 कोटींच्या नकली नोटा

खरंतर आपले प्रयत्न आपल्याला यशाच्या शिखरावर नेतात असं म्हणतात. पण जेव्हा प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरतो मग मात्र पाळ चुकीच्या मार्गी वळल्याशिवाय राहणार नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Dec 3, 2018 12:52 PM IST

IAS बनण्याचं स्वप्न भंगलं, पती-पत्नीने घरातच छापल्या 5 कोटींच्या नकली नोटा

खरंतर आपले प्रयत्न आपल्याला यशाच्या शिखरावर नेतात असं म्हणतात. पण जेव्हा प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरतो मग मात्र पाळ चुकीच्या मार्गी वळल्याशिवाय राहणार नाहीत. असं काहीसं या जोडप्यासोबतही झालं.

खूप प्रयत्न केल्यानंतरही आयएएस ऑफिसर बनू शकले नाहीत म्हणून पटनाच्या एका युवकाने पैसे कमवण्याचा एक गुन्हेगारी प्रयोग केला. स्व:ताच्याच घरात स्कॅनर आणि प्रिंटर लावून या या जोडप्याने 2-2 हजारांच्या नोटा स्कॅन केल्या आणि छापल्या.

बरं इतकंच नाही तर त्यांनी या नोटा बाजारात वापरून त्यांनी लोकांना लाखोंचा दंडा घातला

Loading...

आयएएस बनता आलं नाही म्हणून या जोडप्याने घरातच नकली नोटा छापल्या. तब्बल 5 कोटींच्या नकली नोटा छापल्या आहेत. राजधानी रायपूरमध्ये अमलीडीहमध्ये राहत असलेले आरोपी भाड्याने राहत होते. जिथे पोलिसांनी छापा मारला.

पोलिसांनी या जोडप्याच्या घरातून स्कॅनर आणि कलर प्रिंटर ताब्यात घेतला आहे. तर 2-2 हजारांच्या 5 कोटी नोटा ताब्यात घेतल्या आहेत.

पोलिसांचा दावा आहे की हे दांपत्य मोठ-मोठ्या कंपन्यांशी व्यवहार करत होतं. या सगळ्या प्लानमध्ये त्यांनी नॅशनल कंपन्यांना लाखोंचा दंडा घातला आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर, एएसपी क्राईम दौलतराम पोर्ते, डीएसपी क्राईम अभिषेक महेश्वरी यांनी रविवारी संध्याकाळी या प्रकरणाता पर्दाफाश केला आहे.

यात त्यांनी निखिल कुमार सिंह आणि त्याची पत्नी पूनम अग्रवालला ताब्यात घेतलं आहे.

तर हे पती-पत्नी दिवस-रात्र फक्त पैसे छापन्याचं काम करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 12:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...