News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • VIDEO: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 08:37 AM IST | Updated On: Jun 6, 2019 08:41 AM IST

    मुंबई, 6 जून: मध्य रेल्वेचं रडगाण गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. खडवली इथे रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक आजही उशिरानं होत आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक उशिरानं होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. बुधवारीही मध्ये रेल्वेची वाहतूक तब्बल ३० ते ३५ मिनिटं उशिरानं होत होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी