राहुल गांधींची नवी टीम तयार !

राहुल गांधींची नवी टीम तयार !

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली

  • Share this:

17 फेब्रुवारी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली. त्याजागी स्टिअरिंग कमिटी समिती स्थापन करण्यात आली आहे.

नवे आणि जुने चेहरे राहुल गांधींच्या नव्या टीममध्ये आहेत. या समितीची आज बैठक झाली. या समितीत गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम, ए. के. अँटोनी आणि आनंद शर्मा हे जुने चेहरे नव्या  आहेत. तर सुष्मिता देव, गौरव गोगोई, सचिन पायलट, रणदीप सूरजेवाला या नव्या चेहऱ्यांचा राहुल गांधींच्या टीममध्ये समावेश आहे.

First Published: Feb 17, 2018 11:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading