S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राहुल गांधींनी लोकसभेत पुन्हा डोळा मारला; राफेल चर्चेदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : राहुल गांधींनी लोकसभेत पुन्हा डोळा मारला; राफेल चर्चेदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

    Published On: Jan 4, 2019 08:47 PM IST | Updated On: Jan 4, 2019 08:51 PM IST

    राहुल गांधींच्या डोळा मारण्यावरून पुन्हा एकदा ते सोशल मीडियावर ट्रोलचे शिकार झाले आहेत. लोकसभेत राफेल करारावर चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांनी डोळा मारल्याचा व्हिडिओ भाजप नेते अमित मालवीय यांनी प्रथम शेअर केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close