S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राफेलवरून नरेंद्र मोदींवर पुन्हा बरसले राहुल गांधी, पाहा लोकसभेतील UNCUT भाषण
  • राफेलवरून नरेंद्र मोदींवर पुन्हा बरसले राहुल गांधी, पाहा लोकसभेतील UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Jan 4, 2019 06:08 PM IST | Updated On: Jan 4, 2019 06:19 PM IST

    नवी दिल्ली, 4 जानेवारी : राफेल घोटाळ्याचा माझा आरोप मनोहर पर्रिकर आणि निर्मला सीतारमण यांच्यावर नाही तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारवर हल्लाबोल केला आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी राफेलवर सरकारची भूमिका मांडल्यानंतर राहुल गांधींनी सरकारवर पलटवार केला. राफेलचं कॉन्ट्रॅक्ट एचएएल या सरकारी कंपनीकडून काढून ते अनिल अंबानी यांना का देण्यात आलं, असा सवाल करत राहुल गांधींनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची सरकारने उत्तरं दिलीच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close