राहुल गांधी आक्रमक; म्हणाले 'आम्ही 52 जण भाजपविरोधात लढा देऊ'

Sonia Gandhi leader of congress parliamentary party : राहुल म्हणाले भाजपविरोधात 52 जण लढा देऊ.

  • Share this:

सोनिया गांधी यांची निवड काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्ष म्हणून करण्यात आली.

यावेळी राहुल गांधी पराभवातून उभं राहत लढण्याचं आवाहन नेत्यांना केलं.

संसदीय दलाच्या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, आनंद शर्मा यांच्यासह काही महत्त्वाचे नेते देखील हजर होते.

ट्विटरवरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांचं अभिनंदन केले. शिवाय, काँग्रेस एक प्रभावी विरोधीपक्ष असेल असा विश्वास देखील व्यक्त केला.

भाजपविरोधात काँग्रेसचे 52 खासदार लढा देतील. आम्ही दोन मिनिटामध्ये भाजपला हरवू असं देखील राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार व्यक्त केले.

सोनिया गांधी यांनी देखील उपस्थित नेते आणि खासदार यांना उद्देशून भाषण केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 02:31 PM IST

ताज्या बातम्या