• 'भाजपविरोधात आता फक्त फ्रंटफुटवर खेळणार'

    News18 Lokmat | Published On: Jan 23, 2019 05:28 PM IST | Updated On: Jan 23, 2019 05:37 PM IST

    नवी दिल्ली, 23 जानेवारी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बहिण प्रियांका यांच्यावर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवली आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावरही पक्षाने उत्तर प्रदेशात मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आता आक्रमक होत राहुल गांधी यांनी आगामी काळात आपण फक्त फ्रंटफुटवर खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. तसंच उत्तर प्रदेशात काँग्रेस पुन्हा नवी भरारी घेईल, हेही राहुल यांनी सुचवलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी