Home /News /national /

VIDEO: रोजगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदींचं मौन का? राहुल गांधी

VIDEO: रोजगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदींचं मौन का? राहुल गांधी

नवी दिल्ली, 4 मे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज दिल्लीत पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर टीका केलीये. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. मोदींनी जनतेला दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. तर ते सध्या रोजगार आणि शेतकऱ्यांविषयी काहीच बोलत नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी भारतीय अर्थव्यवस्था मोदींनी खिळखिळी केल्याचंही राहुल गांधी म्हणाले.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 4 मे: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज दिल्लीत पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर टीका केलीये. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. मोदींनी जनतेला दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. तर ते सध्या रोजगार आणि शेतकऱ्यांविषयी काहीच बोलत नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी भारतीय अर्थव्यवस्था मोदींनी खिळखिळी केल्याचंही राहुल गांधी म्हणाले.
    First published:

    Tags: Delhi, Lok sabha election 2019

    पुढील बातम्या