S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मोदीजी...माझ्यासोबत फक्त 15 मिनिटं चर्चा करा', राहुल गांधींचं थेट आव्हान
  • VIDEO: 'मोदीजी...माझ्यासोबत फक्त 15 मिनिटं चर्चा करा', राहुल गांधींचं थेट आव्हान

    Akshay Shitole | Published On: Jan 7, 2019 02:28 PM IST | Updated On: Jan 7, 2019 03:15 PM IST

    नवी दिल्ली, 7 जानेवारी :'मोदीजी...माझ्याशी राफेलवर फक्त 15 मिनिटं चर्चा करून दाखवा,' असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिलं आहे. 'देशाचे राखणदार लोकसभेत यायला घाबरतात,' असं म्हणत राहुल गांधीनी पंतप्रधान मोदी राफेलच्या चर्चेला उपस्थित न राहिल्याने जोरदार टीका केली. 'संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण संसदेत खोटं बोलल्या आहेत. निर्मला सीतारामण यांना नरेंद्र मोदींचे प्रवक्ते म्हटलं पाहिजे,' असं म्हणत राहुल गांधींनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावरही निशाणा साधला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close