S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • CBIvsCBI : मोदी सरकारला मोठा झटका, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
  • CBIvsCBI : मोदी सरकारला मोठा झटका, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

    Published On: Jan 8, 2019 02:48 PM IST | Updated On: Jan 8, 2019 02:59 PM IST

    नवी दिल्ली, 08 जानेवारी : सीबीआयमधील वादाच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला मोठा दणका दिला आहे. सीबीआय प्रमुख आलोक वर्मांना रजेवर पाठवण्याचा केंद्रीय दक्षता आयोगाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्द केला आहे. वर्मा आता कार्यालयात जाऊन पुन्हा पदभार स्वीकारू शकतील. पण कोर्टाच्या आदेशानुसार, वैधानिक समितीनं अंतिम निर्णय द्यायच्या आधी वर्मांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. वैधानिक समितीनं बैठक घेऊन एका आठवड्याच्या आत निर्णय द्यावा, असंही कोर्टानं म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close