• होम
  • व्हिडिओ
  • पडलेल्या फोटोग्राफरला उचलण्यासाठी राहुल गांधी धावले, काँग्रेसकडून VIDEO व्हायरल
  • पडलेल्या फोटोग्राफरला उचलण्यासाठी राहुल गांधी धावले, काँग्रेसकडून VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jan 25, 2019 02:48 PM IST | Updated On: Jan 25, 2019 02:55 PM IST

    ओडिशा, 25 जानेवारी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी ओडिशाच्या दौऱ्यावर होते. भुवनेश्वर विमानतळावर आगमन झाल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्यांचं फोटं काढणं सुरू असतानाच एका फोटोग्राफरचा पाय पायऱ्यांवरून घसरला. मागे सरकत असताना त्याला पायऱ्या आहेत हे कळलेच नाही. अचानक तोल गेल्याने तो खाली पडला. खाली पडल्यानंतर आजुबाजूच्या लोकांना त्याला लगेच सावरलं. तर राहुल गांधी यांनीही स्वत: पुढे येऊन त्याला आधार दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी