• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : ...जेव्हा 'त्या' हातांनी राहुल गांधी यांना आशीर्वाद दिला
  • SPECIAL REPORT : ...जेव्हा 'त्या' हातांनी राहुल गांधी यांना आशीर्वाद दिला

    News18 Lokmat | Published On: Jun 10, 2019 03:13 PM IST | Updated On: Jun 10, 2019 03:15 PM IST

    नवी दिल्ली, 10 जून : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा जन्म झाला तेव्हा ज्या नर्स उपस्थित होत्या, त्या नर्सला राहुल भेटले. वायनाडमध्ये ही भेट झाली. राजम्मा राजप्पन असं या नर्सचं नाव आहे. या भेटीदरम्यान राहुल भावुक झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी